सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
उदाहरणे : हत्तीला ऊस फार आवडतो.
समानार्थी : ऐरावत, कुंजर, गज, गजराज, गजेंद्र, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण, हत्ती
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
Five-toed pachyderm.
अर्थ : नर हत्ती.
उदाहरणे : एक हत्ती ऊसात शिरला आहे.
नर हाथी।
अर्थ : धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एक.
उदाहरणे : द्विरदचे वर्णन भागवतमध्ये आढळते.
धृतराष्ट्र के सौ पुत्रों में से एक।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा
द्विरद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dvirad samanarthi shabd in Marathi.